Last Updated: Friday, August 9, 2013, 15:58
www.24taas.com, झी मीडिया, लंडननव्याने आई झालेल्या आणि हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किम करदाशियां पुढच्यावर्षी तीसरे लग्न करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही शो `किपिंग अप विऊथ द कराशिंयांस`च्या माध्यमातून तिने आपली वेगळी निर्माण केलीय.
प्रसिद्ध रॅप सिंगर कानेय वेस्ट याच्याशी ती विवाह बंधनात अडकणार आहे.१३ हा आकडा अशूभ असल्याची किमची धारणा असल्यामुळेच २०१४मध्ये ती विवाह करणार आहे. किम आता ३२ वर्षांची आहे. पुन्हा आपले वैवाहिक जीवन परत आणण्यासाठी ती विवाह बंधनात अडकणार आहे.
पाहा व्हिडिओ *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 9, 2013, 15:54