हॉलिवूड अभिनेत्याला अमिताभसोबत पुन्हा भूमिका साकारण्याची इच्छा

हॉलिवूड अभिनेत्याला अमिताभसोबत पुन्हा भूमिका साकारण्याची इच्छा

हॉलिवूड अभिनेत्याला अमिताभसोबत पुन्हा भूमिका साकारण्याची इच्छा

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अमिताभ बच्चनसोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा असल्याचं लिओनार्डो डी केप्रियोने म्हटलं आहे.

`द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट` साठी गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड जिंकणाऱ्या लिओनार्डोचा चित्रपट `द ग्रेट गेट्सबी` मध्ये अमिताभने एक छोटासा रोल केला होता.

लिओनार्डो म्हणतो, ``अमिताभ बच्चन हे एक प्रभावशाली अभिनेते आणि सज्जन व्यक्ती आहेत. जर मला संधी मिळाली, तर पुन्हा एकदा मी त्यांच्यासोबत काम करीन``

अमिताभ आपल्याला मिळालेली छोटीशी भूमिका ज्या पद्धतीने उत्साहात साकारतात, ती खरंचं कौतुकास्पद आहे

`द ग्रेट गेट्सबी` हा महानायक अमिताभ बच्चन पहिला चित्रपट आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 14, 2014, 22:32


comments powered by Disqus