नरगिस फाखरी, मैं तेरा हिरो आणि बिकीनी main tera hero and bikini

नरगिस फाखरी, मैं तेरा हिरो आणि बिकीनी

नरगिस फाखरी, मैं तेरा हिरो आणि बिकीनी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री नरगिस फाखरीने आपली आगामी मैं तेरा हिरो चित्रपटातील एका गाण्यासाठी बिकीनी घातली आहे.

नरगिस फाखरीला जेव्हा माहित झालं की, आपल्याला एका गाण्यासाठी बिकीनी घालावी लागणार आहे, तेव्हा ती खुपचं खुश झाली.

नरगिसने काही दिवसांपूर्वी एक बिकीनी खरेदी केली होती. ती बिकीनी आपल्याला गाण्यात वापरता यावी यावर नरगिसचा जोर होता.

नरगिसला या गाण्यात स्वत:ची बिकीनी घालण्याची संधी मिळाली आहे. ही बिकीनी गाण्यात व्यवस्थित मॅच होतेय.

डेविड धवनने या सिनेमाची निर्मिती केली आहे, नरगिस सोबत या सिनेमात वरूण धवन आहे. हा चित्रपट ४ एप्रिलला रिलीज होणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Monday, March 17, 2014, 20:26


comments powered by Disqus