संजूबाबाचा ‘पोलिसगिरी’ पाहून रडली मान्यता दत्त, manyata datt crying see the sanjay datt film policegiri

संजूबाबाचा ‘पोलिसगिरी’ पाहून रडली मान्यता दत्त

संजूबाबाचा ‘पोलिसगिरी’ पाहून रडली मान्यता दत्त

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेला पोलिसगिरी हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला...नुकतंच या सिनेमाचं स्क्रीनिंगही पार पडलं..यावेळी संजूबाबाला सा-यानीच मिस केलं...पाहुया त्याचाच रिपोर्ट

संजूबाबा जेलमध्ये भरती झाल्यानंतर बिग स्क्रीनवर झळकलेला त्याचा पहिला सिनेमा ठरला तो पोलिसगिरी.....जरी या सिनेमात पोलिसाच्या प्रमुख भूमिकेत संजूबाबा असला तरी सध्या तो जेलमध्ये कैद्याची भूमिका अगदी चोख पणे बजावतोय...नुकंतच या सिनेमाचं स्क्रीनिंग मुंबईत पार पडलं...

यावेळी संजयची पत्नी मान्यता आवर्जून हजर होती...यावेळी उपस्थित असलेल्या दिग्गजांना संजूबाबाला किती मिस करताय असं विचारताच... मान्यताला मात्र आपल्या भावना आवरता आल्या नाहीत... यावेळी तिला रडू कोसळलं.

असो काहीही असलं तरी जेलमधल्या संजूबाबाला आपली ही पोलीसगिरी पडद्यावर पाहाता आली नाही हेच खरं....


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, July 5, 2013, 21:01


comments powered by Disqus