Last Updated: Tuesday, March 25, 2014, 22:02
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबईनवी मुंबईत पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी दत्तात्रय रोकडे या नराधमाला सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.
एप्रिल 2013 मध्ये रोकडेनं एका पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती.
या प्रकरणी जून 2013 मध्ये सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध रोकडेनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयानेही फाशीची शिक्षा कायम केली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 25, 2014, 19:23