Last Updated: Thursday, January 10, 2013, 11:23
www.24taas.com, नवी दिल्लीमर्डर - ३ हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच चांगला चर्चेत आहे. चर्चा अशासाठी की, रणदीप हुडा आणि पाकिस्तानी अभिनेत्री सारा लोरेन यांच्यातील असणारा हॉट सीन. या दोघांवर एक गाणंही चित्रीत करण्यात आलं आहे.
`तेरी झुकी नजर को` हे गाणं नुकतचं रिलीज करण्यात आलं. या व्हिडिओमध्ये रणदीप हुडा आणि सारा यांनी खूपच हॉट सीन दिल्याचे दिसून येते.
या सिनेमाचे दिग्दर्शक भट्ट हे आहेत. तर रणदीप हुड्डा, आदिती राय ह्याद्री आणी मोनालिसा हे मुख्य भुमिकेत असणार आहेत. हा सिनेमा १५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. पण नेहमीप्रमाणे तुम्हांला मर्डर सिनेमात दिसणारा किस मास्टर इम्रान हाश्मी हा मात्र दिसणार नाहीये. तर त्याऐवजी रणदीप हु़ड्डा हा दिसणार आहे.
First Published: Thursday, January 10, 2013, 11:12