Last Updated: Thursday, March 28, 2013, 17:14
www.24taas.com, लंडन‘नाइन १-२ वीक्स’ या फिल्मला हॉलीवुडमधील सर्वात कामुक फिल्मचा किताब देण्यात आला आहे. या चित्रपटात किम बैसिंगर आणि मिकी रोर्के यांनी मुख्य भूमिका घेतली आहे. एका सर्वेक्षणात या चित्रपटाने हा किताब मिळाला आहे.
सन ऑनलाइनने हे सर्वेक्षण केले होते, यात सुमारे ३५ हजार जणांचा सहभाग होता. या सर्वेक्षणात ‘मॉन्स्टर बॉल आणि अनफेथफुल या चित्रपटांनी सेक्सी फिल्मच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला. यात टायटानिक चित्रपटाला तिसऱ्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.
First Published: Thursday, March 28, 2013, 17:14