Last Updated: Thursday, January 16, 2014, 17:30
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसध्या सोशल नेटवर्किंग साईट म्हणा की वॉट्स अॅपवर सगळीकडे चर्चा रंगतेय ती विविध जोक्सची... सुरुवातीला असे जोक्स फक्त सीआयडी आणि रजनीकांत यांच्यावर यायचे. पण आता त्यांना मागे टाकत ‘बाबूजी’ अर्थात आलोक नाथ पुढे आले. त्यानंतर आता आलोक नाथ यांना टक्कर द्यायला आल्या आहेत ‘विडो स्पेशलिस्ट’ निरुपा रॉय...
सध्या वॉट्स अॅपवर निरुपा रॉय यांच्यावरील मॅसेजेचा धुमाकूळ सुरू आहे. काय चाललीय चर्चा पाहा...१) निरुपा रॉयचा लॅपटॉपमध्ये आहे ‘विडो एक्सपी’ इन्स्टॉल...
२) निरुपा रॉय कोणत्याही जोक्सवर इन्स्टन्टली रडू शकतात.
३) निरुपा रॉयचे हसऱ्या एमएमएसचा व्हायरल...
४) निरुपा रॉयला सहा मुलं... प्रत्येकाचं नाव विजय...
५) निरुपा रॉयच्या पहिल्या लग्नानंतर तिच्या वडिलांनी चुकीनं दिला ‘सदा अभागन रहो’चा आशिर्वाद...
६) कान्स फेस्टिव्हलमध्ये निरुपा रॉयसाठी खास व्हाईट कार्पेट...
७) निरुपा रॉयचा सर्वात भयानक अनुभव: ‘ती जेव्हा तरुण होती...’
८) निरुपा रॉयचा सर्वात रोमॅन्टिक अनुभव: जेव्हा तिच्या नवऱ्यानं तिला पहिल्यांदा फुलं दिली... मदर्स डेला...
९) निरुपा रॉयची मुलगी त्यांच्यासोबत बोलत नाही... कारण जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिचं नाव ‘विजय’ ठेवलं…
१०) निरुपा रॉयजवळ पांढऱ्या कपड्यातील ७३ शेड्स वाडरोबमध्ये आहे...
११) निरुपा रॉय आगामी चित्रपट ‘हसी तो फसी’मध्ये करणार लीड रोल...
१२) निरुपा रॉयनं जॉन्सन अँड जॉन्सनला कोर्टात खेचलं... कारण ‘नो मोअर टिअर्स’
१३) निरुपा रॉय होळी खेळते... सिंदूरनं...
१४) निरुपा रॉयचं वॉट्स अॅप स्टेटस... ‘लास्ट क्राईड अॅट...’
१५) निरुपा रॉयला एकदा विनोदी चित्रपट मिळाला... त्याच्या कास्टिंग डायरेक्टरची नोकरीच गेली...
१६) CRY फाऊंडेशननं निरुपा रॉयला ब्रँड अँमेसिडरची दिली ऑफर...
१७) निरुपा रॉय जन्मताच प्रेग्नेंट... तर चौथ्या वर्षी आजी...
१८) निरुपा रॉय स्माईलीजच्या जागी पाठवतात वीपीज...
१९) निरुपा रॉय मृत्यूलेखाच्या स्तंभात घेतात नवऱ्याचा शोध...
२०) शालेय जीवनात फॅन्सी ड्रेस स्पर्धेत निरुपा रॉय नेहमी नेसायच्या विधवाचा ड्रेस...
२१) निरुपा रॉयला अजूनही वाटतं द्रौपदी वस्त्रहरण म्हणजे Wardrobe Malfunction
२२) निरुपा रॉयकडे ‘गाजराच्या शिऱ्या’चं पेटंट...
२३) निरुपा रॉयची मुलं हरवल्याची तक्रार कधीच दाखल करुन घेतली जात नाही... कारण ती नेहमी २० वर्षांनी सापडतात....
२४) निरुपा रॉयचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलंय... ती अनेक वेळा अंध असते आणि वैद्यकीय उपचार न घेता लगेच परतही येतात...
२५) निरुपा रॉय देशातल्या शिलाई मशिनची आहे ब्रँड अँम्बेसिडर...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 16, 2014, 17:30