मॅक्सिमसाठी झाली मिनिषा लांबा न्यूड, Nude! Minissha Lamba on the cover of a special issue of ‘Maxim’

मॅक्सिमसाठी झाली मिनिषा लांबा न्यूड

मॅक्सिमसाठी झाली मिनिषा लांबा न्यूड
www.24taas.com, मुंबई

बॉलिवुडची अभिनेत्री मिनिषा लांबाचा नवा चित्रपट जोकर बॉलिवुडमध्ये जोरदार आगमनासाठी सज्ज असताना बॉलिवुडच्या या बालेने मॅक्सिम या मॅगझीनच्या कव्हर पेजवर न्यूड फोटो दिल्याने बॉलिवुडमध्ये खळबळ माजली आहे.

मिनिषाने मॅक्सिमसाठी दिलेल्या या फोटोमध्ये न्यूड पोझ देताना काही भाग काळा रंगाच्या कपड्याने झाकला आहे. परंतु, ती न्यूड झाल्याचे दिसते आहे.

मिनिषा यापूर्वी अनेक चुकीच्या प्रकरणांमुळे चर्चेत होती, आता पुन्हा एकदा न्यूड झाल्याने पुन्हा नव वादळ निर्माण केलं आहे. त्यामुळे टीकाकारांनी त्याच्या या कृत्यावर कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आपल्या शरिरात आणि लूकमध्ये बदल दिसण्यासाठी मिनिषाने ट्रिटमेंट केली असल्याचे वृत्त होते. असे असतानाही तिला बॉलिवुडमध्ये आतापर्यंत जास्त यश मिळालेले नाही. अशा प्रकारे न्यूड पोज देऊन ती चर्चेत राहू इच्छिते हे तीने आपल्या कृतीतून स्पष्ट केले आहे.

First Published: Thursday, August 30, 2012, 16:43


comments powered by Disqus