पूनम पांडेचा आणखी एक मादक अंदाज!, Poonam Pandey gives `mahurat` shot with bedroom scene

पूनम पांडेचा आणखी एक मादक अंदाज!

पूनम पांडेचा आणखी एक मादक अंदाज!

www.24taas.com, मुंबई
नेहमी चर्चेत राहणे हे बिकीनी गर्ल पूनम पांडेकडून शिकायला हवे. कधी न्यूड पोज देऊन तर कधी काही.... यातच आता पूनम पांडेने आपल्या नव्या चित्रपटाची दणक्यात सुरूवात केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच सीनमध्ये पूनमने बेडरूममध्ये आपला मादक अंदाज दाखविला आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पूनमने या पहिल्या बेडरूम सीनबद्दल सांगितले होते.

या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान काही फोटो काढले होते. ते पूनमने आपल्या सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. यात तिने केवळ चादर गुंडाळली आहे आणि ती बेडवर झोपली आहे. पूनमने हे फोटो प्रसिद्ध करत म्हटले आहे, की शानदार सोमवार ताजी ताजी सकाळ मला खूप छान वाटत आहे.

First Published: Thursday, November 8, 2012, 13:48


comments powered by Disqus