नेस वाडियासोबत खूश नव्हती प्रीती झिंटा,preity zinta being unperturbed by ness relationship

नेस वाडियासोबत खूश नव्हती प्रीती झिंटा

नेस वाडियासोबत खूश नव्हती प्रीती झिंटा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

काही दिवसांपासून प्रीती- नेसचं प्रकरण जास्त गाजतंय. त्या प्रकरणासंबंधी अनेक अफवा ऐकायला येत आहेत. काही दिवसांपूर्वी अशी अफवा आली होती की, प्रीती नेस वाडियासोबत असलेल्या रिलेशनशिपमध्ये खूश नव्हती त्यामुळं तिनं असं पाऊल उचललं.

मात्र प्रीतीच्या सूत्रांनी या गोष्टीला पूर्णपणे नाकारलंय, प्रीती खूप खूष आहे, अशा अफवांचा तिला काही फरक पडत नाही. तिनं नेहमी मीडियासमोर रिलेशनशिपचा स्वीकार केलाय.

सूत्रांच्या सांगण्यानुसार, नेस वाडियासोबत प्रीती नाखूश होती हे सांगणं खूप चुकीचं आहे. प्रीती स्वत:च्या आयुष्यात खंबीर आहे. ती आपल्या आयुष्याचा आनंद घेतेय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014, 20:50


comments powered by Disqus