Last Updated: Tuesday, June 17, 2014, 19:15
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबईसध्या चित्रपट असो गाणं, प्रियंका चोप्रा आपली कमाल दाखवतेय. सगळयाच बाबतीत ती आपली कमाल दाखवत चालली आहे. आता तर तिने बेस्ट बिकिनी बेबचा शिर्षक मिळालेय. ही स्पर्धा बॉलिवूडमधल्या अभिनेत्र्यांमध्ये होती.
या स्पर्धेत 23 हजार 775 वोट मिळाले ज्यात 22 हजार 552 वोट प्रियंकाला मिळाले आहेत. प्रियंकाला 95% टक्के वोट पडले असून दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, सनी लियोन, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा या अभिनेत्र्यांना एकत्रित करुन बाकीचे 5% टक्के वोट मिळालेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 17, 2014, 17:59