Last Updated: Friday, May 30, 2014, 12:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचं लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे.
राणी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली, पण यावेळी राणी मुखर्जीची सासूही होती. राणी लाल रंगाच्या डिझायनर सूटमध्ये खुलून दिसत होती.
आदित्य चोपडा आणि राणी मुखर्जी यांनी 21 एप्रिल रोजी इटलीत लग्न केलं.
सासू पॅम चोपडा सोबत लाल रंगाच्या सूटमध्ये राणी एक टीपिकल पंजाबी सून दिसत होती. राणी मुखर्जी एका महिन्याने लग्नानंतर कॅमेऱ्यासोबत आली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 30, 2014, 12:28