...यासाठी सनी लियोनच्या सेक्स टेप लिक होतात? reason behind sunny Leon sex tape leak

...यासाठी सनी लियोनच्या सेक्स टेप लिक होतात?


www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`रागिनी एमएमएस-2` निर्मात्यांना या चित्रपटाचं कोणत्याही मार्गाने मोठं प्रमोशन करून घ्यायचंय.

यासाठी सनी लियोनच्या सेक्स टेप ते मुद्दाम लिक करत असल्याची चर्चा आहे.

सनी लियोन या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार रागिनी एमएमएस -२ ची ही प्रमोशन रणनीती ठरवण्यात आली आहे.

बॉलीवूडमध्ये येण्याआधी सनी लियोन पॉर्न चित्रपटांमध्ये काम करत होती.

सनीचा हा भुतकाळी अजूनही तिचा पाठलाग करतोयय रागिनी एमएमएस-२ चित्रपटातही तिच्या इमेजनुसार जबरदस्त हॉट सीन्स दिले असल्याचं सांगण्यात येतंय.

आता हे पाहण्यासारखं आहे की, २१ मार्चला रिलीज होणारा, रागिनी एमएमएस -२ ला सनी लियोन आपल्या बोल्ड इमेज आणि हॉट सीन्सच्या जोरावर हिट करू शकते किंवा नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 10, 2014, 11:08


comments powered by Disqus