`रिव्हॉल्वर राणी` मध्ये कंगनाचा `लिप लॉक` revolver rani and lip lock kiss

`रिव्हॉल्वर राणी` मध्ये कंगनाचा `लिप लॉक`

`रिव्हॉल्वर राणी` मध्ये कंगनाचा `लिप लॉक`

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

चित्रपट `रिव्हॉल्वर राणी`ने हीरो वीर दासला लिप किस दिला आहे. या गाण्याला प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांनी गायलं होतं, चित्रपट हा कंगणा राणावतवर आधारीत आहे. ती अलका सिंहची दबंग भूमिका पार पाडतेय.

अलका सिंह या चित्रपटात तोंडाने कमी बोलते आणि पिस्तुलने गोळ्या जास्त झाडते, या चित्रपटाचे दिग्दर्शक साई कबीर आहेत. चित्रपटाचं शुटिंग चंबळमध्ये पार पडलंय, `रिव्हॉल्वर राणी` चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 6, 2014, 17:59


comments powered by Disqus