Last Updated: Tuesday, May 28, 2013, 11:05
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकसंजय दत्त कारागृहात गेल्यानंतर चिंकारा हत्या प्रकरणी खटला सुरु असलेला अभिनेता सैफ आली खान सध्या नाशिक कारागृहात आहे.
सैफ अली खान अजून तरी शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये गेलेला नाही. त्याच्यावर सध्या चिंकारा हत्या प्रकरणात खटला सुरू आहे. पण तरीही त्याआधीच बेबोचा सैफ हा जेलमध्ये गेला आहे.
सैफ अली खान हा सध्या चित्रपटातील शुटिंगसाठी बराच व्यस्त आहे. आणि त्यासाठीच तो जेलमध्ये गेला आहे. बुलेट राजा या चित्रपटाच्या काही दृश्यांसाठी तो थेट कारागृहातील दगडी भिंतीत आज दिवसभर होता. त्यामुळे कारागृहाभोवती त्याला बघण्यासाठी गर्दी झाली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 28, 2013, 11:01