Last Updated: Tuesday, December 17, 2013, 10:04
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलिवूड स्टार सलमान खान याचा वकील दीपेश मेहताला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. एका अनोळखी व्यक्तीने दीपेश मेहता यांच्या कार्यालयात एका पुष्पगुच्छासोबत एक बंदुकीची गोळी आणि चिठ्ठी पाठवली आहे.
दोन दिवसांच्या आत दोन कोटी रुपये द्या नाहीतर ठार मारण्यात येईल असं या चिठ्ठीत नमुद करण्यात आलंय. याबाबत दीपेश मेहता यांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस याचा अधीक तपास करताहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 17, 2013, 09:32