हॉट साशा आगाचा पहिल्याच सिनेमात जलवा, Sasha aaga in aurangjeb movie

हॉट साशा आगाचा पहिल्याच सिनेमात जलवा

हॉट साशा आगाचा पहिल्याच सिनेमात जलवा
www.24taas.com, मुंबई

अभिनेत्री सलमा आगा हीची मुलगी साशा आगा ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. औरंगजेब या सिनेमातून साशा तिच्या करिअरची सुरवात करीत आहे. साशा आगा ही तिची आई सलमा हिच्यासारखीच असल्याचे बोलले जात आहे. निकाहा या सिनेमानंतर सलमा बॉलिवूडमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली होती. त्यावेळेस देखील सलमाने तिच्या हॉट अदांनी सगळ्यांना घायाळ केले होते.

यशराज बॅनरच्या `औरंगजेब` चित्रपटातून साशा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच लाँच करण्यात आले. ट्रेलरमध्ये साशाच्या आदा पाहून तिने बोल्ड भूमिका साकारली आहे असे जाणवते.

साशाने पहिल्याच चित्रपटात बिकिनी सीन केले आहेत. चित्रपटात साशाने टॉपलेस आणि किसिंग सीन दिले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल सभरवालने केले आहे. चित्रपटात साशाने टॉपलेस सीन दिले आहेत. ऑगस्ट २०१३ मध्ये चित्रपट रिलीज होईल.

First Published: Friday, April 5, 2013, 21:12


comments powered by Disqus