अबब! ‘कामसूत्र’साठी शर्लिन चोपडा २२ तास नग्न!, Sherilyn Chopra nude for 22 hours!

अबब! ‘कामसूत्र’साठी शर्लिन चोपडा २२ तास नग्न!

अबब! ‘कामसूत्र’साठी शर्लिन चोपडा २२ तास नग्न!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा चक्क २२ तास नग्न होती. शर्लिननं आपल्या आगामी ‘कामसूत्र ३डी’ या चित्रपटासाठी हे केलं. बॉलिवूड सूत्रांच्या माहितीनुसार शर्लिन अगदी सेक्सी रुपात या फिल्ममध्ये दिसणार आहे.

पुरूष मॅगझिन ‘प्लेबॉय’साठी आपले कपडे काढणारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा ही आता ‘कामसूत्र ३डी’ नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. हॉलिवूड दिग्दर्शक रुपेश पॉल यांचा हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणाच्या शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्लिन चित्रपटाच्या शूट दरम्यान २२ तास सेटवर नग्न अवस्थेत वावरली. या फिल्ममध्ये ती कामदेवीच्या रुपात आहे. एवढंच नव्हे तर तिनं ट्विटरवर नग्नावस्थेतला तिचा फोटोही टाकला. ज्यात कॉफीचा कप घेऊन ती फोटोत आहे.


शर्लिनच्या या बोल्ड पणाचा फायदा तिला खरंच होतोय का? हे आता बघावं लागेल. पुरूष मॅगझिन ‘प्लेबॉय’साठी आपले कपडे काढणारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडाला वाटतं आता स्वत:ला झाकून ठेवताच येत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, August 18, 2013, 12:17


comments powered by Disqus