Last Updated: Monday, January 21, 2013, 17:27
www.24taas.com, मुंबईबिकनी गर्ल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शर्लिन चोपडा नेहमी आपल्या खळबळजनक कामांमुळे चर्चेत राहते. कधी न्यूड पोझ देऊन नाही तर बोल्ड चित्रपटात मादक आणि बोल्ड अंदाजामुळे... तिला ही कला चांगली अवगत आहे.
सध्या शर्लिन चोपडा कामसूत्र ३ डीच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी ती सर्व सीमा पार करण्याच्या तयारीत आहे. कामसूत्र ३ डी हा देशी प्रेक्षकांसाठी वेगळा तर परदेशी प्रेक्षकांसाठी वेगळा तयार करण्यात येणार असल्याचे तो प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चेत आहे.
शर्लिन चोपडाने गेल्या काही दिवसांपूर्वी एक अनसेंसर्ड फोटोशूट व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा अनसेंसर्ड व्हिडिओ इंटरनेटवरही अपलोड केला आहे. तो पाहण्यासाठी लोकांच्या उड्या पडत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यावर चांगलीच खळबळ माजली आहे.
गेल्या २४ तासांत या व्हिडिओला ३० लाख जणांनी पाहिले आहे. बोल्डनेसमुळे हा व्हिडिओ अधिक पाहिला गेल्याचे सांगितले जात आहे. या शर्लिने फारच मादक पोझ दिल्या आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यावर आपण अंदाज लावू शकतो की, कामसूत्र ३डी किती बोल्ड असू शकते. यात शर्लिन चोपडा टॉपलेस दाखवली आहे.
First Published: Monday, January 21, 2013, 17:27