Last Updated: Wednesday, February 13, 2013, 18:08
www.24taas.com, नवी दिल्लीबॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीने एका तमिळ चित्रपटासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केल्याची सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
२५ वर्षीय सोनाक्षीने सांगितले की, मला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. मला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे. मी या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी तीला या चित्रपटासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
‘जगार्लामुदी’ या चित्रपटाच लेखन तीन वर्षापूर्वी पासून सुरु होत, सोनाक्षी सिन्हा हिला पहिल्यावेळी या चित्रपटाची कथा ऐकवण्यात आली होती, तेव्हा ती दक्षिणात्य चित्रपट करण्यासाठी उत्सूक नव्हती. पण आता तिने या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
First Published: Wednesday, February 13, 2013, 18:08