शाहरूख-कटरिना एकाच चित्रपटात srk and katrina is now coming together

शाहरूख-कतरिना एकाच चित्रपटात

शाहरूख-कतरिना एकाच चित्रपटात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`जब तक है जान`नंतर शाहरूख खान आणि कटरिना कैफ पुन्हा एकदा स्क्रीनवर रोमान्स करतांना दिसणार आहेत.

चेन्नई एक्स्प्रेसनंतर रोहित शेट्टी एकदा पुन्हा आपल्या चित्रपटात शाहरूख खानला घेणार आहेत.

या चित्रपटात शाहरूख सोबत कटरिना कैफही दिसणार आहे. शाहरूखची कंपनी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

या वर्षाच्या शेवटी चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे. `जब तक है जान` या चित्रपटाने 100 कोटी रूपयांची कमाई केली होती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 5, 2014, 17:33


comments powered by Disqus