विच्छा माझी पुरी करा-सनी लियॉन sunny Leon want to work with khans

विच्छा माझी पुरी करा-सनी लियॉन

विच्छा माझी पुरी करा-सनी लियॉन

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलीवूडमध्ये बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर एकेकाळची पोर्न स्टार सनी लियॉनला एक स्वप्न आहे.

सनी लियॉनला तीनही खान सोबत एकदा तरी चित्रपटात काम करायचंय.

आमीर खान, सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यासोबत सनीला सिनेमा करायचायं.

सध्या सनी लियॉन टीव्ही शो स्पिलिट्सविला होस्ट करतेय. हा टीव्ही शो लवकरच टेलिव्हिजनवर येणार आहे.

तीनही खानसोबत सिनेमात काम करण्यासाठी आपण उत्साही असल्याचं यावेळी सनी लियॉनने सांगितलं.

याशिवाय युवा कलाकारांमध्ये सनी लियॉनला रणबीर सिंह सर्वात जास्त आवडतो.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 15, 2014, 10:50


comments powered by Disqus