सनी लिऑनचा ३२वा वाढदिवस, सनी झाली हीट, sunny Leone 32 year old, sunny top most in Bollywood

सनी लिऑनचा ३२वा वाढदिवस, सनी झाली हीट

सनी लिऑनचा ३२वा वाढदिवस, सनी झाली हीट
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

पॉर्न स्टार ते बॉलिवूडची नटी सनी लिऑन १३ मेला ३२ वर्षाची झाली. बॉलिवूडमध्ये तिने जिस्म-२ या सिनेमाने पदार्पण केले. ऑनलाईन आणि पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त सर्च केली जाणारी सेलिब्रेटी सनी लिऑन आहे. सनी लिऑन आपल्या हॉट अंदाजामुळे अल्पावधीतच खूप `हिट` झाली आहे.

`बिग बॉस`मध्ये एंट्री केल्यानंतर तिचे फॅन्स वाढत गेले. सनीने बिग बॉसमध्ये एंट्री केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु याच रियालटी शोने तिला बॉलिवूडचे तिकिट मिळवून दिले. सनीने `जिस्म-2`मध्ये आपल्या मादक शरीराचा परिपूर्ण वापर करून घेतला होता.

`जिस्म-2`च्या माध्यमातून सनीचा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. `जिस्म-2`मध्ये अंगप्रदर्शन करणारी सनी बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकली नाही. परंतु आज सनी बॉलिवूडची `हॉट प्रॉपर्टी` बनली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 14, 2013, 16:15


comments powered by Disqus