Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसध्या व्हाटस ऍपवर सनी देओलचे जोक वायरल होतायत. याच्यात सनी लियोनच्या नावावर बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा फोटो दाखवण्यात येतो.
खरं म्हणजे व्हाटस ऐपवर पहिल्यांदा लिहलेलं असतं, पाहा सनीचा लेटेस्ट टॉपलेस फोटो, असं अंग प्रदर्शन आपण याआधी कधीही पाहिलेलं नसेल, असा दावा केला जातो.
मात्र या मेसेज खाली एक लिंक दिलेली असते, आणि ही लिंक क्लिक केल्यावर गंगेच्या काठावर सनी लिओन उघड्या अंगाने अंघोळ करतांना दिसतो, आणि व्हाटस ऐप करांची निराशा होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 29, 2014, 17:37