Nude होऊन पार्टीमध्ये नाचली सनी लिऑन!, sunny leone denies stripping for a diamond trader on twitter

Nude होऊन पार्टीमध्ये नाचली सनी लिऑन!

Nude होऊन पार्टीमध्ये नाचली सनी लिऑन!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवुडमध्ये एन्ट्री करणाऱ्या सनी लिऑनचे धक्कादायक फोटो समोर आले आहे. काही जणांनी दावा केला आहे की, सनी लिऑनने नुकतेच एका हिरा व्यापाऱ्यांच्या एका पार्टीत स्ट्रीप डान्स केला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील फोटो व्हायरल झाले असू त्यात सनी लिऑन अर्धनग्न अवस्थेत दिसून येत आहे. या फोटोंमध्ये सनी टॉपलेस दिसत आहे.

यात असा दावा करण्यात आला की काही हिरा व्यापाऱ्यांनी मुंबई-पुणे हायवेवर एका अज्ञात जागी एक प्रायव्हेट पार्टी आयोजित केली होती. त्यात सनी लिऑन हिने डान्स केला. त्यासाठी तीला ४० लाख रुपये देण्यात आले.

सनी लिऑनने या वृत्ताचे खंडन केले आहे. १८ एप्रिल रोजी मी टीना अँड लोलोच्या चित्रिकरणात व्यस्त होती. काहीही लिहिण्यापूर्वी गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजे असेही सनीने यावेळी सांगितले. खोटं लिहण्यापासून वाचलं पाहिजे.

(एजन्सी इनपुटसह)
(फोटोसाठी साभार- बॉलीवुड लाइफ डॉट कॉम)


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 28, 2014, 17:28


comments powered by Disqus