सनी लिऑनच्या मते बलात्कार तर ‘सरप्राईज’ सेक्स!, Sunny Leone, Rape is not a crime but `surprise sex`

सनी लिऑनच्या मते बलात्कार तर ‘सरप्राईज’ सेक्स!

सनी लिऑनच्या मते बलात्कार तर  ‘सरप्राईज’ सेक्स!
www.24taas.com, मुंबई
पॉर्न स्टार ते बॉलीवूड असा प्रवास करणारी ‘हॉट’ अभिनेत्री सनी लिऑनने बलात्कार हा गुन्हा नसून अचानकपणे म्हणजे सरप्राईज ‘सेक्स’ असे वादग्रस्त वक्तव्य ट्विटर करून खळबळ उडवली.

एका मुख्य न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार सनी लिऑनने अशा प्रकारचे ट्विट केले खरे, परंतु काही वेळाने तिला आपण चूक केल्याचे लक्षात आले. लगेचच तिने हे ‘ट्विट’ काढून टाकले. परंतु तिला फोलो करणाऱ्यांनी तिचे हे ट्विट रिट्विट केले होते. त्यामुळे या वक्तव्याने क्षणार्धात नेटीझन्समध्ये एकच खळबळ निर्माण केली.

सनी लिऑन म्हणते मी केला नाही टिवटिवाट!
सनी लिऑनने ट्विटरवर मी असे वक्तव्य केलेच नाही. उलट ज्या कुणी बलात्कारावर असे काही वक्तव्य केले ते मूर्ख आहेत, असे सांगून आपल्या चुकीवर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न केला असे सांगण्याचा प्रयत्न केला.

First Published: Monday, February 4, 2013, 08:37


comments powered by Disqus