टॉलीवूडमध्ये सेक्सी टीचरच्या भूमिकेत सनी लिऑन, sunny leone s tollywood debut to be as school teacher

टॉलीवूडमध्ये सेक्सी टीचरच्या भूमिकेत सनी लिऑन

टॉलीवूडमध्ये सेक्सी टीचरच्या भूमिकेत सनी लिऑन

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सनी लिऑन भूत आणि गँगस्टरच्या पत्नीच्या भूमिकेनंतर आता लवकरच ती टीचरच्या सेक्सी अवतारात दिसणार आहे. टॉलीवुडमध्ये आपल्या पहिल्या भूमिकेत सनी लिऑनमध्ये टीचरच्या रोलमध्ये दिसणार आहे.

सनी लिऑन आता कोणता विषय शिकविणार आहे, हे फिल्म रिलीज झाल्यावर आपल्याला समजणार आहे. टीचरच्या भूमिका सनी तेलगु फिल्म करंट थीगामध्ये साकारणार आहे.

या चित्रपटात मंचू मनोजच्या अपोझीट काम करणार आहे. जी नागेश्वरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. यात सनी पहिल्यांदा आयटम सॉन्ग करणार होती. पण तिची भूमिका वाढविण्यात आली. रोल छोटा आहे पण महत्वाचा आहे. ती आयटम सॉन्गशिवाय ग्लॅमरस टीचरच्या रूपात दिसणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 23, 2014, 21:41


comments powered by Disqus