आमिर झाला बाबा.... - Marathi News 24taas.com

आमिर झाला बाबा....


झी २४ तास वेब टीम
 
अभिनेता आमीर खान आणि दिग्दर्शिका-निर्माती किरण राव यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. १ डिसेंबरला त्यांना मुलगा झाला. आयव्हीएफ सरोगेट मदरच्या माध्यमातून त्यांना हा पुत्ररत्नाचा लाभ झाला. बऱ्याच वर्षांनी मुलगा झाल्यामुळे आमीर आणि किरण दोघेही खुपच आनंदी आहेत. आमीरला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
 
मात्र घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी आई रिना कडेच असते. २००५ मध्ये आमीरने किरण रावशी लग्न केलं होतं. आणि आता पुन्हा एकदा आमीरला पुत्ररत्नाला लाभ झाला.
 

First Published: Tuesday, December 6, 2011, 18:38


comments powered by Disqus