Last Updated: Sunday, June 24, 2012, 17:12
www.24taas.com, मुंबई हॉट मॉडेल पूनम पांडे ही नेहमी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. वाद अंगावर ओढवून नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहणारी पूनमने मध्यंतरी अभिनेता शाहरूख खान याच्यासाठी अंगावरील कपडे उतरविले. त्याबाबतचे छायाचित्र टि्वटवर पोस्टही केला. आता त्याच्यापुढे एक पाऊल पुढे टाकून ही बया आता मोठ्या पडद्यावर सेक्सचे दृश्य दिसणार आहे. याबाबतची माहिती तिनेच दिली आहे.
तिच्या आगामी चित्रपटात ती सेक्स दृश्य देणार आहे. हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे यापुढच्या सिनेमात ती आणखी काय दाखविणार आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तिला चित्रपट मिळाला आहे की नाही, याबाबत तिने काहीही भाष्य केलेले नाही. मात्र, सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटरवर पूनम म्हटले आहे की, पहिल्याच सिनेमात चांगले रंगीन सेक्सचे दृश्य असेल.
पूनमध्ये पुरूषांवरच नजरेचा हल्ला केला होता. पुरूषांची नजर ही नेहमी वक्षस्थळावर असते. असे वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली होती. याबाबत ती सांगते, प्रथम पुरूष हा स्त्रीचा चेहरा बघतो. त्यानंतर त्याची नजर जाते ती बाईच्या वक्षस्थळावर. आता बोला, काय करील ही बया सांगता येत नाही. त्यामुळे तिच्या कोणता सिनेमा येतो आहे. त्याची वाट पाहावी लागेल आणि काय गोंधळ घालणार ते दिसेल.
First Published: Sunday, June 24, 2012, 17:12