जिस्म-२ नंतर सनी लिऑनच नवं शूट... - Marathi News 24taas.com

जिस्म-२ नंतर सनी लिऑनच नवं शूट...

www.24taas.com
 
पोर्न स्टार सनी लिऑन  'जिस्म २' या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे. सनीने जिस्म - २ या चित्रपटाचं चित्रीकरण संपवून होताच. पुन्हा एकदा पॉर्न सिनेमा शूट केल्याचे समजते आहे. त्याचबरोबर अशीही माहिती समजते आहे की, सनी लिऑन यापुढेही आपले पॉर्न सिनेमा सुरूच ठेवणार असल्याचे कळते.
 
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी सनीने न्यूड फोटोशूट करुन खळबळ माजवली होती. आता सनीने 'जिस्म २' या चित्रपटासाठी आणखी एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये सनीने रेड हॉट कलरचा ड्रेस परिधान करुन एकापेक्षा एक पोज दिले आहेत. मात्र त्याचसोबत अशी चर्चा आहे की, सनीने  'जिस्म 2'मध्ये सनीबरोबर रणदीप हुड्डा आणि अरुणोदय सिंह मेन लीडमध्ये आहेत. हा सिनेमा यावर्षी १३ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
 
मात्र आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर सनी पॉर्न सिनेमा करणार नाही असेच साऱ्यांना वाटत होते. मात्र आता सनीने अजूनही तसं काही केलंलं नाही. ती यापूढेही पॉर्न सिनेमा करीतच राहणार असे स्पष्ट केले आहे.
 
 
पाहा सनी लिऑनचे फोटो फीचर..... 
 
----------------
 
अरेरे… सनी लिऑन हे तू केले तरी काय?

 
 
----------------
 
जिस्म-२ मधील सनी लिऑन

 
 
 
----------------
 
सनी लिऑन नक्की काय करतेय….

 
 
 
----------------
 
सनी लिऑन द्राक्षांच्या बागेत…

 
 
 
----------------
 
साडीमध्ये सनी लिऑनच्या अदा

First Published: Tuesday, July 10, 2012, 12:38


comments powered by Disqus