प्लेबॉयसाठी शर्लिनने केले बेडरूम शेअर? - Marathi News 24taas.com

प्लेबॉयसाठी शर्लिनने केले बेडरूम शेअर?

www.24taas.com, मुंबई
प्लेबॉय मॅगझीनसाठी मॉडेल शर्लिन चोपडाने न्यूड फोटो दिले आणि तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. मात्र, या प्लेबॉयच्या फोटोशूटसाठी शर्लिनने गोपनिय सौदा केला केल्याच्या बातम्या आहे.
 
हा गोपनिय सौदा दुसरा तिसरा काही नाही तर मॅगझीनचे मालक हेफनर यांच्यासह तिने चक्क बेडरूम शेअर केले. दरम्यान, या वृत्ताचा शर्लिनने इन्कार केला आहे.
 
मुंबईत पोहचल्यानंतर शर्लिन चोपडाला विचारण्यात आले की तिने फोटोशूटसाठी काही गोपनिय सौदा केला होता का त्यावर तिने सांगितले की मी हेफनर यांच्याबरोबर बेडरूम शेअर केला नाही आहे.
 

प्लेबॉय मेन्शनच्य कोणत्याही व्यक्तीने मला अशा प्रकारे प्रस्ताव ठेवला नव्हता. मी माझ्या नेकेड स्किनशी प्रेम करते. मला असे करण्यात कोणताही प्रॉब्लेम नाही. असे करण्यात मी कंम्फर्ट आहे.
 
मात्र, या संदर्भात आलेल्या बातम्यांनुसार शर्लिनने न्यूड फोटो शटू करण्यापूर्वी हेफनरसह बेडरूम शेअर केला. न्यूड फोटोशूटसाठी बहुतांशी मुलांना ऑडिशन द्यावी लागते. पण मला कोणतीही ऑडिशन द्यावी लागली नाही, असे शर्लिनने सांगितले आहे.

First Published: Friday, July 20, 2012, 17:00


comments powered by Disqus