नाही नाही म्हणत, लोहानने उतरविले कपडे! - Marathi News 24taas.com

नाही नाही म्हणत, लोहानने उतरविले कपडे!

www.24taas.com, लॉस अॅंजेलिस
 
हॉलिवूडमधील प्रसिद्ध तारका लिंडसे लोहान हिने आपल्या नव्या सिनेमासाठी चक्क कपडेच उतरविले. सुरूवातीला नकाराची घंटा लिंडसे हिने वाजवली. मात्र, निर्मात्याने पटविल्याने चित्रपटातील एक अंतरंग दृश करण्याआधी तिने कपडे काढले.
 
'द केन्योन्स' या चित्रपटासाठी 26 वर्षीय लोहानने  पहिल्यांदा टॉपलेस होण्यास नकार दिला होता. मात्र, निर्मात्याने तिचे मनपरिवर्तन केले. त्यानंतर हॉलिवूडची टॉप अभिनेत्री लिंडसेने आपला हेका सोडला आणि एका शॉटसाठी लगेच कपडे काढले.
 
दरम्यान, लिंडसेने कपडे उतरविण्याआधी चित्रपटाच्या सेटवर असलेल्यांना एक गोड विनंती केली.  चित्रपटाच्या चित्रिकणासाठी सेटवर 10 पुरूष होते. मी कपडे उतरविन मात्र, तुम्ही सगळ्यांनी आपले कपडे काढलेत तर ते शक्य आहे. त्यानंतर मोठा वादंग झाला. निर्मात्याला चित्रपट पुरा करायचा असल्याने नाके उडवतच 10 पुरूषांनी आपले कपडे काढले आणि लिंडसेने स्वत:चे कपडे उतरविले, असे सेटवरील एकाने हि माहिती बाहेर आणली.  या आधी लिंडसे लोहान प्ले बॉय पत्रिकेसाठी निर्वस्त्र झाली होती.

First Published: Wednesday, August 1, 2012, 17:21


comments powered by Disqus