करीनाची 'सनी लिऑन शोध मोहीम' - Marathi News 24taas.com

करीनाची 'सनी लिऑन शोध मोहीम'

www.24taas.com, मुंबई
 
भारतात सनी लिऑन फिव्हर जोरदार सुरू असताना करीना कपूरला प्रश्न पडला आहे की 'कोण ही सनी लिऑन?' एका पेपरमध्ये सतत सनी लिऑनचं नाव वाचल्यावर पहिल्यांदाच करीनाला सनी लिऑन हे नाव समजलं, अशी माहिती करीनाच्या जवळच्याच एका नामांकित सिने समीक्षक आणि पत्रकाराने दिली.
 
आता या सनी लिऑनबद्दल माहिती मिळवण्यासाठी करीनाने आपल्या काही जवळच्या व्यक्तींना निमंत्रण धाडलं. आणि ‘सनी लिऑनबद्दल अधिक माहिती’ मिळवण्याची मोहीम सुरू केली. जेव्हा कपुरांच्या या अजाण कन्येने इंटरनेटवर सनी लिऑनचे काही ‘हार्डकोर’ व्हिडिओ पाहिले, तेव्हा तिला साक्षात्कार घडला की सनी लिऑन हे काय प्रकरण आहे ते.
 

व्हिडिओमध्ये सनीचं ‘दर्शन’ घडल्यावर काही वेळातच करीना ‘लॉगऑफ’ झाली आणि सनी लिऑन कोण आणि काय आहे हे तिच्या चांगलंच लक्षात आलं. आता असा फिल्म्समधल्या हिरॉईन्स बॉलिवूडमध्ये धडाक्यात पदार्पण करू लागल्यावर आपण या स्पर्धेत टिकायचं कसं असा प्रश्न आता बिचाऱ्या करीनाला पडला असणार...
 
 
 

First Published: Monday, January 16, 2012, 14:03


comments powered by Disqus