सनी लिऑनला हवीये सेक्सी बिकनी - Marathi News 24taas.com

सनी लिऑनला हवीये सेक्सी बिकनी

www.24taas.com
 
जिस्म - २ या सिनेमासाठी दिगदर्शक महेश भट्ट यांनी जास्त लोकप्रिय बनविण्यासाठी नुकतचं एक पोस्टर आणलं आहे. या पोस्टरमध्ये सिनेमातील प्रमुख अभिनेत्री सनी लिऑनला असं दाखवण्यात आलं आहे की, प्रत्येकाला हा सिनेमा ह्या पोस्टरमुळे लक्षात राहिल.
 
या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, एक महिला पूर्णपणे नग्न आहे. आणि तिच शरीर हे पारदर्शी चादरीने झाकलं आहे. असं मानलं जात होतं की, त्या पोस्टरमध्ये असणारी ती महिला सनी लिऑन आहे. मात्र त्यामागे असणारे रहस्य अजूनही कायम आहे.
 
पण या सिनेमात सनीला आपण निश्चित बिकनीमध्ये पाहू शकाल. कारण की, सनीचं शूट हे बिकनीमध्ये करण्यात आलं आहे. आणि यात काही आश्चर्य नाही की, सनी त्यात फारच हॉट दिसते आहे. आणि सनीला यासाठी सेक्सी बिकनी हवी असल्याचे सूत्रांकडून समजते. सनीने जिस्म - २ मध्ये आता नुकतचं पहिलं गाणंही शूट केलं आहे. हे गाणं फारचं सुदंर आहे आणि ते तुम्हांला आवडेल असं सनीने म्हटलं आहे.
 
 
 
 

First Published: Monday, April 9, 2012, 19:49


comments powered by Disqus