क्रिकटर्सला करावे वेगळ्या मार्गने खूष- पूनम पांडे - Marathi News 24taas.com

क्रिकटर्सला करावे वेगळ्या मार्गने खूष- पूनम पांडे

www.24taas.com, मुंबई
नेहमी आपल्या वायफळ बडबडीने चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडेने आता पुन्हा एका निष्कारण टिवटिव केली आहे. ही खट्याळ टिटवी आता आयपीएल ५ मध्ये क्रिकेटर्स आणि प्रेक्षकांना खूष करणाऱ्या चिअरलिडर्सला फुकटचा देण्यासाठी सरसावली आहे.
 
चिअरलिडर्सने केवळ डान्स करून क्रिकटर्सना खूष करून नये त्यांच्यासाठी आणखी काही तरी करावे, असा बेधडक सल्ला दिला आहे.
 
 
पण नेमकं काय करावे हे या टिटवीने ट्विट केले नाही. पण त म्हणता ताकभात हे समजणारे समजदार माणसांनी तीचा डाव ओळखला आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यावर टॉपलेस होणार असे जाहीर करणाऱ्या पूनमकडून  दुसरी काय अपेक्षा करता येईल.
 

पूनम पांडेच्या इतर बातम्या


पाक बुरा न मानो कोहली है- पूनम पांडे

पाक बुरा न मानो कोहली है- पूनम पांडे
पाकिस्तानच्या ३२९ धावांच्या पाठलाग करताना १८३ धावांची ऐतिहासिक खेळी करणाऱ्या विराट कोहलीवर सध्या सर्व बाजूंनी कौतुकांचा वर्षाव होत आहे. कौतुक करण्यामध्ये क्रिकेट फॅन आणि कधीही कपडे उतरविण्यास तयार असलेल्या पूनम पांडेचाही समावेश आहे.


..........................

रंगेल पूनमच्या होळीचे ‘यूट्युब’ने उडवले रंग

रंगेल पूनमच्या होळीचे ‘यूट्युब’ने उडवले रंग
इंटरनेट सेंसेशन पूनम पांडेला खरं तर आपल्या फॅन्सना ‘आपल्या’च रंगात रंगवून टाकायची फार इच्छा होती. त्यासाठी तिने होळी स्पेशल व्हिडिओदेखील प्रदर्शित केला. पण, यूट्युबने मात्र या व्हिडिओला अश्लील ठरवून पूनमच्या इच्छेवर पाणी फिरवलं.



.

..........................

‘चित्रांगदा कधीही पूनम पांडे होऊ शकत नाही’

‘चित्रांगदा कधीही पूनम पांडे होऊ शकत नाही’
आपल्या मादक अदांनी सगळ्यांनाच घायाळ करणाऱ्या आणि त्यामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या मॉडेल पूनम पांडेनी ट्विटरवर आपल्या विरूद्ध बोलणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. तस्लिमा नसरीनच्या टिप्पणी नंतर आता चित्रांगदा सिंह हिला देखील सणसणीत उत्तर दिलं आहे.


.

..........................

ती तर कबड्डीसाठीही ‘नग्न’ होईल!

ती तर कबड्डीसाठीही ‘नग्न’ होईल!
तस्लिमा नसरीन यांच्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगनेही पूनम पांडेच्या सतत चर्चेत राहाण्यावर टीका केली आहे. चित्रांगदा सिंगने ट्विटरवर ट्विट केलं की, पूनम पांडेशी आपण कशी काय स्पर्धा करणार? ती तर कबड्डी मॅचसाठीपण आपले सगळे कपडे उतरवायला तयार असते.


.

..........................

पूनम म्हणतेय मीच हॉट, गुगलवर आहे टॉप

पूनम म्हणतेय मीच हॉट, गुगलवर आहे टॉप
प्रसिद्धीच्या झोतात असणारी पूनम पांडे आता भलतीच खूश झाली आहे. आणि आज तिने तिचा आनंद ट्विटरवरून व्यक्तही केला. पूनमने आज ट्विटही केलं आहे की, गुगल सर्चचं असं म्हणणं आहे की, 'इंडिया मलाच शोधत आहे'. म्हणजे जास्तीत जास्त पूनम पांडेलाच शोधत आहेत.




First Published: Tuesday, April 10, 2012, 14:03


comments powered by Disqus