सनी लिऑन म्हणते, करा सेक्स पण... - Marathi News 24taas.com

सनी लिऑन म्हणते, करा सेक्स पण...

www.24taas.com, थायलंड
 
विदेशातील प्रसिद्ध पॉर्न स्टार सनी लिऑन मुंबईत जिस्म-२ च्या शूटींग मध्ये व्यस्त आहे. मात्र त्याचसोबत  ती थायलंडमध्य़े एका महत्त्वाच्या शूटींगमध्ये भरपूर व्यस्त आहे. तिचं दुसरं शूट आहे अत्यंत हॉट अशा अॅडसाठी आहे. सनी मुंबईतील शूटींगसोबत सेक्स कंट्री थायलंडमध्ये कंडोमच्या जाहिरातीचं देखील शूट करीत आहे.
 
सनीने जिस्म - २ सोबतच कंडोमच्या जाहिरातीतही आपल्या अदा दाखवण्यासाठी खूपच उत्सुक आहे. सनी लिऑनने नुकतंच ट्विटरवर ट्विट केलं आहे की, उद्याचा माझा पूर्ण दिवस हा थायलंडमध्ये जाणार आहे. मॅनफोर्स कंडोमच्या जाहिराती शूटींग करणार आहे. ही जाहिरात सुंदर आहे. त्यामुळे ती लवकरच साऱ्या जगाला पाहायला मिळणार आहे. सनी बद्द्ल नेहमीच म्हटलं जातं की, ती सेक्समध्ये सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देतं. तसंच कंडोमबद्दल असणारं तिचं ज्ञान ह्यासाठी ती बरीच लोकप्रियही आहे. सनीबाबत असं म्हटंल जातं की ती नेहमीच आपल्यासोबत कंडोम ठेवते.
 
जेव्हापासून लॉस एंजिल्समध्ये पॉर्न स्टारच्या परिषदेमध्ये असं जाहीर करण्यात आलं की, कंडोम हे अनिवार्य असेल. तेव्हापासून सनी या नियमाचं काटेकोरपणे पालन करते. सनीने याआधीही सांगितलं आहे की, ती सुरक्षित सेक्स करण्यावर भरोसा करते. त्यामुळे ती आपल्या सोबक कंडोम ठेवणं पसंत करते. त्यामुळेच हॉट कंडोमच्या जाहिरातीतदेखील सुरक्षित सेक्स करण्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे.
 
 
 
 
 

First Published: Monday, April 23, 2012, 12:32


comments powered by Disqus