मॅगझीनसाठी झाली सनी लिऑन टॉपलेस! - Marathi News 24taas.com

मॅगझीनसाठी झाली सनी लिऑन टॉपलेस!

www.24taas.com, मुंबई
कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑनला न्यूड होणे काही नवीन गोष्ट नाही आहे. परंतु, ती आता कोणत्याही पॉर्न मुव्हीसाठी नाही तर एका मॅगझीनसाठी टॉपलेस होणार आहे. एफएचएम नावाच्या या मॅगझीनसाठी सनीने खूपच उत्तेजक असे फोटो दिले आहेत. तीचे हे फोटो या मॅगझीनच्या कव्हर पेजवर आपण पाहू शकतो.
 
या फोटोमध्ये सनीने गडद हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. पहिल्यांदा या कॅनडाच्या पॉर्न स्टारने कोणत्याही मॅगझीनसाठी टॉपलेस पोझ दिली आहे.
 
 
सनी लिऑन सध्या जिस्म-२ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तसेच ती रागिनी एमएमएसच्या सिक्वलमध्येही दिसणार आहे. तसेच ती पेटाच्या कॅम्पेनसाठीही ती फोटो शूट करीत आहे.
 
भारतात आल्यापासून काही ना काही कारणाने सनी लिऑन चर्चेत राहतेय. कधी आपल्या सिनेमातील हॉट फोटो शूटमधून तर कधी आपल्या खऱ्या नावावरून. सनीला कुत्र्यांबद्दल विशेष प्रेम आहे. आता तिने लोकांना सल्ला दिला आहे की लोकांनी गावठी कुत्र्यांवर प्रेम करावं आणि त्यांच्याशी प्रेमाने वागावं.
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 17:13


comments powered by Disqus