टायगरसोबत किसिंग सीन नको होता - कृती शैनोन Tiger Shroff and Kriti Sanon kissing scene in `Heropanti`

टायगरसोबत किसिंग सीन नको होता - कृती शैनोन

टायगरसोबत किसिंग सीन नको होता - कृती शैनोन

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलीवूडची अभिनेत्री कृति शैनोनला हिरोपंती चित्रपटात टायगर श्राफसोबत किसिंग सीन करायचा नव्हता.

कृति शैनोन हिरोपंती चित्रपटातून टायगर श्राफ सोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. या चित्रपटातील कृति शैनोन आणि टायगर श्राफ यांच्यातील किसिंग सीन सध्या चर्चेत आहे.

ज्या सीनला लोकांनी एकदम रियल म्हटलं आहे, तो करणे माझ्यासाठी सोप नव्हतं. हा सीनवरून मी मला खूप दडपण आलं होतं, कारण मी एक रूढीवादी परिवारातून आहे.

हा सीन चित्रपटासाठी आवश्यक आहे, तो आपण सोडू शकत नाही, असं दिग्दर्शक शब्बीर खान यांनी सांगितल्याने तो करणं मला भाग होतं, कारण तो सीन चित्रपटासाठी महत्वाचा होता. हा सिनेमा 23 मे रोजी रिलीज होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 14:30


comments powered by Disqus