‘टाइमपास’चे डायलॉग व्हॉट्स अपवर फेमस..., timepass dialog famous on whatsapp

‘टाइमपास’चे डायलॉग व्हॉट्स अपवर फेमस...

<b><font color=red>‘टाइमपास’चे </font></b>डायलॉग <font color=green>व्हॉट्स अप</font>वर फेमस...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
केतकी माटकेगावकर आणि प्रथमेश परब म्हणजे प्राजक्ता आणि दगडू यांच्या टाइमपास हा सिनेमा आज रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाला हाऊसफूल्लचा बोर्ड लागला. हा हाऊसफूल्लचा बोर्ड हा त्याच्या चांगल्या प्रमोशनमुळे आण त्याच्या डायलॉगमुळे लागला.

गेल्या काही दिवसांपासून टाइमपास या चित्रपटाचे डायलॉग हे फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्स अपवर फिरतो आहे.

काय आहे ते डायलॉग.....


आई बाबा आणि साई बाबची शपथ अशीच पाहिजे आपल्याला……

मनाने उठाव केला, मेंदू गदागदा हलवला, आतमध्ये स्पंदन निर्माण झाली
त्यांना हिंदोळे देत मी इथवर येवून पोहचले ……


अरे हम गरीब हुए तो क्या हुए दिलसे अमीर है,
हम जियेंगे अपनी मर्जीसे और तुमपर मरेंगे भी अपनी मर्जीसे
चले हवा आन दे। …………………

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार .
चला...... हवा येवू दया .................


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा टाइमपासचा प्रोमो....

First Published: Friday, January 3, 2014, 17:53


comments powered by Disqus