पाहा, रांझना ट्रॅक ‘तुम तक…’ , Tum Tak from Raanjhanaa

पाहा, रांझना ट्रॅक ‘तुम तक…’

पाहा, रांझना ट्रॅक ‘तुम तक…’
www.24taa.com, झी मीडिया, मुंबई

ए. आर. रेहमान रॉक्स अगेन... होय, यंदाच्या उन्हाळ्यात प्रेक्षकांना प्रेमाचा थंडावा देण्यासाठी ए. आर. रेहमानचा हा खास ट्रॅक ‘तुम तक’... धनुष आणि सोनम कपूर यांच्या आगामी ‘रांझना’ या सिनेमातील हे एक नवीन गाणं...

शाळेत जाणाऱ्या ‘टीनेजर्स’च्या भावविश्व रंगवणारं हे एक दृश्यं... पाहा... कदाचित तुम्हालाही तुमच्या शाळेतील दिवसांची आठवण देऊन जाईल...

व्हिडिओ पाहण्यासाठी :-

First Published: Tuesday, May 7, 2013, 09:01


comments powered by Disqus