Last Updated: Tuesday, February 11, 2014, 17:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईतुझ्या प्रिरतिचा इंचू मला चावला : हे गाणं अजय-अतुलने गायलंय आणि संगीत बद्ध केलं आहे.
या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलंय. फॅण्ड्री या चित्रपटातील हे गाणं आहे.
नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शन केलं आहे.
हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 11, 2014, 17:06