ज्येष्ठ अभिनेते फारूख शेख यांचे दुबईत निधन, Veteran actor Farooq Sheikh passes away at 65

ज्येष्ठ अभिनेते फारूख शेख यांचे दुबईत निधन

ज्येष्ठ अभिनेते फारूख शेख यांचे दुबईत निधन
www.24taas.com, झी मीडिया, दुबई

ज्येष्ठ अभिनेते फारूख शेख यांचं निधन दुबईमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६५ वर्षे होते. ते आपल्या कुटुंबीयांसोबत दुबईला गेले होते.

अभिनेते फारुख शेख यांचे चश्मे बद्दुर, उमराव जान, माया मेमसाब, शतरंज के खिलाडी, गरम हवा, किसीसे ना कहना, बिवी हो तो ऐसी, ए जवानी है दिवानी आदी चित्रपट गाजले आहेत.

त्यांची जीना इसी का नाम ही टिव्ही मालिकाही खूप गाजली. २०१०चा सहाय्यक अभिनेता हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककला पसरलीय.

फारूक शेख सर्वश्रेष्ठ भूमिका 'गरम हवा'मध्ये पाहायला मिळाली. (१९७३) सत्यजीत रे यांच्या 'शतरंज के खिलाड़ी (बुद्धीबळ खेळाडू) (१९७७), नूरी (१९७९), चश्मे बद्दुर (१९८१) आणि किसी से ना कहना है (१९८३) या सिमेनातील त्यांच्या भूमिक विशेष गाजल्या.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 28, 2013, 08:49


comments powered by Disqus