Last Updated: Friday, December 14, 2012, 20:04
www.24taas.com, मुंबईविद्या बालन आणि सिध्दार्थ रॉय कपूर हे आज लगीनगाठीत बांधले गेले...अत्यंत पारंपरिक पध्दतीने हा लग्न सोहळा पार पडला....पंजाबी आणि दाक्षिणात्यापध्दतीने हे लग्न पार पडलं...
या लग्नाला दोन्ही कुटुंबातील नातेवाईक आवर्जून उपस्थित होते...ढोल ताशांच्या गजरात हा सोहळा संपन्न झाला. तत्पूर्वी विद्याच्या मेहंदीच्या सोहळ्य़ाला अभिनेत्री रेखा आवर्जून उपस्थित होती...
यावेळी रेखाने विद्याला शुभेच्छा दिल्या...रेखा आणि विद्या यांची चांगलीच मैत्री आहे त्यामुळे विद्याच्या मेहंदीच्या सोहळ्याला रेखा आवर्जून उपस्थित होती....
First Published: Friday, December 14, 2012, 16:09