ट्रेलर : फरहानचा ‘मिल्खा’ अवतार, Watch: Farhan Akhtar`s intense avatar in ‘Bhaag Milkha Bhaag’ trailer

ट्रेलर पाहा : फरहानचा ‘मिल्खा’ अवतार

ट्रेलर पाहा : फरहानचा ‘मिल्खा’ अवतार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

फरहान खानच्या आगामी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. वेबसाईटवर लॉन्च झालेल्या या व्हिडिओनं यू ट्यूबवर एकच धम्माल उडवून दिलीय. आत्तापर्यंत या ट्रेलरला ४० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान खुद्द मिल्खा सिंगनंच या सिनेमाच्या टीमसोबत या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च केला. सरदाराच्या अवतारातील फरहान लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. सिनेमातील ‘पाकिस्तान नही जाऊंगा’ या वाक्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. फरहानच्या सोबतच सिंपल सोनम कपूरही या सिनेमात दिसणार आहे. या दोघांचा एकत्रितपणे हा पहिलाच चित्रपट...

भाग मिल्खा भागचा ट्रेलर इथे पाहा





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 20, 2013, 16:07


comments powered by Disqus