काय सतावतंय आलिया भट्ट हिला?, What is bothering Alia Bhatt?

काय सतावतंय आलिया भट्ट हिला?

काय सतावतंय आलिया भट्ट हिला?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
करण जोहर यांच्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्य पदार्पण करणारी महेश भट्ट यांची कन्या आलिया भट्ट सध्या एका प्रेशरखाली जगत आहे.

सदैव मला कुठे तरी लपून जावेसे वाटते. आणि पुन्हा कधी बाहेर येऊन नये असे वाटते, प्रेशर वाढते आहे. सोडून द्यावे अशी भावना नेहमी येते, असे ट्विट २० वर्षीय अलिया भट्ट हिने ट्विटर या सोशल साइटवर टाकली आहेत. आलिया भट्ट ही महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राझदान यांची कन्या आहे.

तिला कशाचे प्रेशर आहे, हे तिने मात्र या ट्विटमध्ये स्पष्ट केलेले नाही.

अलियाचे आगामी चित्रपट हायवे आणि टू स्टेट्स प्रदर्शीत व्हायचे आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 2, 2013, 18:44


comments powered by Disqus