Last Updated: Monday, December 16, 2013, 21:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआगामी लोकसभेसाठी भाजपने ऑफर केलेलं तिकीट सौरव गांगुलीनं नाकारल्यानंतर आता इतर पक्ष गांगुलीसमोर निवडणूक लढवण्यासाठी प्रस्ताव ठेवणार आहेत.
काँग्रेसनं गांगुलीला आपल्या पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. तर कम्युनिस्ट पक्षानंही गांगुली भाजप किंवा काँग्रेसमध्ये नव्हे तर कम्युनिस्ट पक्षात सामिल होईल अस विधान केलं आहे.
सीपीएमचे खासदार सिताराम येच्युरी यांनी गांगुली हा डाव्या विचारसरणीचा वाटत असून जर कधी राजकारणात आलाच तर तो डाव्या पक्षातूनच आपल्या राजकीय करिअरला सुरुवात करेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 16, 2013, 21:06