गंभीर इंग्लडमध्ये नाही खेळणार काऊंटी, bcci rule out gambhir playing english county

गंभीर इंग्लडमध्ये नाही खेळणार काऊंटी

गंभीर इंग्लडमध्ये नाही खेळणार काऊंटी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टीम इंडियाचा ओपनिंग क्रिकेटपटू गौतम गंभीर हा काऊंटी टूर्नामेंटमध्ये ईसेक्सकडून खेळणार असल्याच्या वृत्ताचं बीसीसीआयकडून खंडन केलय.

गंभीरने ईसेक्सबरोबर करार केला नसल्याचं त्याच म्हणण आहे. काही दिवसांपूर्वी गंभीरने काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत उत्सुकता दर्शवली होती.

ईसेक्सकडून काऊंटी टर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास आपल्याला आनंद होईल आणि बीसीसीआयदेखील आपल्याला खेळण्यास परवानगी देईल अस गंभीरने म्हटल होत. दरम्यान खराब फॉर्ममुळ गंभीर सध्या टीम इंडियातून आऊट आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 17, 2013, 22:08


comments powered by Disqus