जगमोहन दालमिया BCCI चे अंतरिम अध्यक्ष Dalmiya again at BCCI

जगमोहन दालमिया BCCI चे अंतरिम अध्यक्ष

जगमोहन दालमिया BCCI चे अंतरिम अध्यक्ष
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष झाले आहेत. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

अध्यक्षपदाचे अधिकार सोडण्यास ते तयार झाले आहेत. स्पॉट फिक्सिंगप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते अध्यक्षपदाच्या सर्व अधिकारांपासून दूर राहणार आहेत. तर शुक्रवारी राजीनामा दिलेले बीसीसीआय सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के आपल्य़ा पदावर कायम राहणार आहेत.

त्याचप्रमाणे दालमिया वर्किंग कमिटीच्या ग्रुपचेही अध्यक्ष असतील. चेन्नईमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय झाला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 2, 2013, 17:40


comments powered by Disqus