वानखेडेवरून मॅच न पाहताच परतले वेंगसरकर!, Dilip Vengsarkar return from wankhede

वानखेडेवरून मॅच न पाहताच परतले वेंगसरकर!

वानखेडेवरून मॅच न पाहताच परतले वेंगसरकर!
www.24taas.com, मुंबई

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यादरम्यान रंगलेला सामना पाहण्यासाठी टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्याक्ष दिलीप वेंगसरकरही वानखेडेवर दाखल झाले होतं. मात्र, त्यांना वानखेडेवर प्रवेशच मिळाला नाही. त्यामुळे मॅच न पाहताच वेंगसरकर वानखेडेवरून परतले.

वानखेडेवर मॅचच्या उत्सुकतेनं पोहचलेल्या वेंगसरकर यांच्याळकडे मॅचचा अधिकृत पास होता... त्यां च्यात गाडीवर सुरक्षा तपासणीचे स्टीुकरही लावलेलं होतं. मात्र, त्यांतच्याा गाडीचा नंबर रजिस्टयर नव्हीता म्हीणून सुरक्षारक्षकांनी त्यांटना प्रवेश नाकारला.
पोलीस अधिकाऱ्यांना आपली ओळख सांगून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्नही या भारतीय माजी क्रिकेटपटूनं केला. पण सुरक्षरक्षकांनी काहीही न ऐकता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यावर वेंगसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

‘आम्हायला जेव्हार या प्रकाराबद्दल माहिती मिळाली तेव्हार आमचे अधिकारी तिथे पोहोचले, परंतू तोपर्यंत वेंगसरकर तेथून गेले होते. पोलीस अधिकाऱ्यांनीही नंतर याबाबत खेद व्योक्ता केला.` असं एमसीएचे संयुक्ते सचिव नितीन दलाल यांनी म्हटलंय.

First Published: Thursday, April 11, 2013, 12:06


comments powered by Disqus